1/7
Files by Google screenshot 0
Files by Google screenshot 1
Files by Google screenshot 2
Files by Google screenshot 3
Files by Google screenshot 4
Files by Google screenshot 5
Files by Google screenshot 6
Files by Google Icon

Files by Google

Google LLC
Trustable Ranking Icon
4M+डाऊनलोडस
10MBसाइज
Android Version Icon4.4 - 4.4.4+
अँड्रॉईड आवृत्ती
899.9999.999(19-12-2023)
4.7
(294 समीक्षा)
Age ratingPEGI-3
डाऊनलोड
तपशीलसमीक्षामाहिती
1/7

Files by Google चे वर्णन

✨ साफ करण्यासंबंधित शिफारशींसह तुमच्या डिव्हाइसवर जागा मोकळी करा

🔍 शोध आणि सोप्या ब्राउझिंगसह फाइल अधिक जलद शोधा

↔️ क्विक शेअर वापरून फाइल झटपट ऑफलाइन शेअर करा

☁️ तुमच्या डिव्हाइसवर जागेची बचत करण्यासाठी क्लाउडवर फाइलचा बॅकअप घ्या

🔒 डिव्हाइससाठी नसलेल्या लॉकसह तुमच्या फाइल सुरक्षित करा


जागा मोकळी करा

तुमचे डिव्हाइस, SD कार्ड आणि USB ड्राइव्हवर किती जागा शिल्लक आहे ते सहज पहा. चॅट ॲप्स, डुप्लिकेट फाइल, कॅशे साफ करून आणि आणखी बरेच काही वरून जुने फोटो शोधून जागा मोकळी करा.


फाइल अधिक जलद शोधा

तुमच्या फोनवर फोटो, व्हिडिओ आणि दस्तऐवज शोधण्याच्या वेळेची बचत करा. तुमच्या GIFs झटपट शोधा किंवा ब्राउझ करा अथवा तुम्ही अलीकडे डाउनलोड केलेला व्हिडिओ शेअर करा. काय जागा घेत आहे हे समजून घेण्यासाठी आकारानुसार फाइल क्रमाने लावा.


जलद आणि सुरक्षित फाइल शेअरिंग

क्विक शेअर वापरून तुमच्या आसपासच्या Android आणि Chromebook डिव्हाइसवर फोटो, व्हिडिओ, ॲप्स व आणखी बरेच काही शेअर करा. इंटरनेट कनेक्शन नसतानाही, कमाल ४८० Mbps वेगाने फाइल झटपट ट्रान्सफर होतात. ट्रान्सफर खाजगी असतात आणि एंड-टू-एंड एन्क्रिप्शनसह सुरक्षित असतात.


तुमच्या फाइल सुरक्षित करा

तुमच्या संवेदनशील फाइल तुमच्या डिव्हाइस लॉकपेक्षा वेगळ्या अशा पिन किंवा पॅटर्नसह सुरक्षित ठेवा.


ऑफलाइन मीडिया प्ले करा

प्लेबॅकचा वेग, शफल आणि आणखी बरेच काही यांसारख्या प्रगत नियंत्रणांसह तुमचे संगीत ऐका किंवा व्हिडिओ पहा.


फाइलचा बॅक अप घ्या

तुमच्या डिव्हाइसवर जागेची बचत करण्यासाठी तुमच्या फाइल Google Drive किंवा SD कार्डवर हलवा. तुम्ही तुमच्या डिव्हाइसवरील इतर क्लाउड स्टोरेज ॲप्सवरदेखील शेअर करू शकता.


स्मार्ट शिफारशी मिळवा

जागेची बचत करणे, तुमचे डिव्हाइस संरक्षित करणे आणि आणखी बरेच काही करण्यासाठी उपयुक्त सूचना मिळवा. तुम्ही ॲप जितके जास्त वापरता तितक्या तुमच्या शिफारशी अधिक स्मार्ट होतात.


हे कार्यक्षम आणि प्रभावी आहे

Files by Google ॲप तुमच्या डिव्हाइसवर २० MB हून कमी स्टोरेज वापरते, ते वापरण्यास सोपे आहे आणि त्यामध्ये कोणत्याही जाहिराती नाहीत.

Files by Google - आवृत्ती 899.9999.999

(19-12-2023)
काय नविन आहेपुढील काही आठवड्यांमध्ये, आम्ही पुढील वैशिष्ट्ये रोल आउट करणार आहोत:- तुम्ही आता फाइल पाठवण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी थेट होम पेजवरून क्विक शेअर वापरू शकता.- तुमच्याकडे Gemini Advanced सदस्यत्व आणि Android 15 असलेले डिव्हाइस असल्यास, तुम्ही आता Gemini ला PDF फाइलबद्दल सहजपणे विचारू शकता.

अजुनपर्यंत कोणतेही अभिप्राय किंवा रेटिंग्ज नाहीत! हे देणारे पहिले होण्यासाठी कृपया करा

-
294 Reviews
5
4
3
2
1

Files by Google - एपीके माहिती

एपीके आवृत्ती: 899.9999.999पॅकेज: com.google.android.apps.nbu.files
अँड्रॉइड अनुकूलता: 4.4 - 4.4.4+ (KitKat)
विकासक:Google LLCगोपनीयता धोरण:http://www.google.com/policies/privacyपरवानग्या:30
नाव: Files by Googleसाइज: 10 MBडाऊनलोडस: 3Mआवृत्ती : 899.9999.999प्रकाशनाची तारीख: 2025-03-27 18:41:20किमान स्क्रीन: SMALLसमर्थित सीपीयू:
पॅकेज आयडी: com.google.android.apps.nbu.filesएसएचए१ सही: 61:ED:37:7E:85:D3:86:A8:DF:EE:6B:86:4B:D8:5B:0B:FA:A5:AF:81विकासक (CN): Androidसंस्था (O): Androidस्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): Californiaपॅकेज आयडी: com.google.android.apps.nbu.filesएसएचए१ सही: 61:ED:37:7E:85:D3:86:A8:DF:EE:6B:86:4B:D8:5B:0B:FA:A5:AF:81विकासक (CN): Androidसंस्था (O): Androidस्थानिक (L): Mountain Viewदेश (C): USराज्य/शहर (ST): California
appcoins-gift
बोनस खेळअजुन अधिक बक्षिसे मिळवा!
अधिक
Alice's Dream:Merge Island
Alice's Dream:Merge Island icon
डाऊनलोड
Bubble Pop-2048 puzzle
Bubble Pop-2048 puzzle icon
डाऊनलोड
Tile Match-Match Animal
Tile Match-Match Animal icon
डाऊनलोड
Cops N Robbers:Pixel Craft Gun
Cops N Robbers:Pixel Craft Gun icon
डाऊनलोड
Joker Order
Joker Order icon
डाऊनलोड
Silabando
Silabando icon
डाऊनलोड
Christmas Celebration  2017 Begins
Christmas Celebration  2017 Begins icon
डाऊनलोड
Eternal Evolution
Eternal Evolution icon
डाऊनलोड
Level Maker
Level Maker icon
डाऊनलोड
Age of Kings: Skyward Battle
Age of Kings: Skyward Battle icon
डाऊनलोड